
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
Chirag Paswan on Bihar Election : 'पीएम मोदींची दूरदृष्टी आणि नितीश कुमारांच्या अनुभवाने बिहार आणखी गतीने प्रगती करेल.' ...

राष्ट्रीय :राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली!
येत असलेल्या निकालांनुसार, NDA ने निर्णायक आघाडी मिळवली आहे आणि स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करताना दिसत आहे. ...

राष्ट्रीय :जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा बिहार निवडणुकीचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला!
Bihar Elections Result 2025: बिहारमध्ये जदयू आणि भाजपचेच सरकार येणार, असे बहुतांश सर्वच एक्झिट पोलचे कल होते. पण, हा निकाल कसा लागणार, कुणाला किती जागा मिळतील, याबद्दल मराठी माणसाच्या संस्थेने मांडलेला अंदाज जवळपास अचूक ठरला आहे. ...

राष्ट्रीय :तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
Bihar Assembly Election Votes: महाआघाडीत राजदने व्यक्तिगत स्तरावर सर्वाधिक जागा जिंकून आपले स्थान निश्चित केले असले तरी, संपूर्ण आघाडीला बहुमत मिळवता आले नाही. ...

राष्ट्रीय :"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
आतापर्यंत डॉ. अदिलच्या चौकशीचे केंद्र 'फेमस मेडिकेअर हॉस्पिटल' होते, परंतु आता तपासाचे धागेदोरे शहरातील 'वी ब्रोस हॉस्पिटल'पर्यंत पोहोचले आहेत. ...

राष्ट्रीय :बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
आज बिहार निवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे, या निवडणुकीत आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. ...

राष्ट्रीय :'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Bihar Assembly Election Result 2025: अमित शाहांनी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि एनडीएतील सर्व नेते व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. ...

राष्ट्रीय :तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Tejashwi Yadav Raghopur Result: सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजपचे उमेदवार सतीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांना सातत्याने पिछाडीवर ठेवल्यामुळे लालू कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. ...

मुंबई :मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
मुंबईतील सीएसएमटी स्थानकाबाहेर एक संशयित बॅग सापडली आहे. पोलिसांनी या बॅगेची तपासणी सुरू केली आहे. ...

राष्ट्रीय :बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
बिहारमध्ये भाजप, जेडीयू आणि एलजेपी-आर या पक्षांची आघाडी २०० हून अधिक जागांवर विजय मिळवताना दिसत आहे. याउलट, राष्ट्रीय जनता दल आघाडी ३० पेक्षा कमी जागांवर पिछाडीवर आहे. ...

राष्ट्रीय :"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
BJP Ravi Shankar Prasad And Rahul Gandhi : रविशंकर प्रसाद यांनी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. ...
